BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पिस्ता नानखटाई

Photo of Pista nanakhatai by seema Nadkarni at BetterButter
0
5
0(0)
0

पिस्ता नानखटाई

Jul-14-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिस्ता नानखटाई कृती बद्दल

गव्हाचे पीठ, बेसन आणि पिस्ता

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • बेकिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 10

 1. गव्हाचे पीठ - 3/4 कप
 2. मैदा - 1/2 कप
 3. बेसन-1/4 कप
 4. रवा--1/4 कप
 5. तूप - 1 कप
 6. पीठी साखर - 1 कप
 7. बेकिंग पावडर - 1/4 टि स्पून
 8. पिस्ता पावडर - 2-3 टेबल स्पून
 9. खायचा हिरवा रंग - 1/4 टी स्पून

सूचना

 1. * ऐका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, बेसन, बारीक रवा चाळून घ्या.
 2. *ऐका भांड्यात तूप आणि साखर एकत्र करून फेटुन घ्यावे
 3. त्यात वरील पीठा चे मिश्रण, पिस्ता पावडर आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करावे
 4. खायचा हिरवा रंग घालून मऊ पीठ मळून घ्यावे, हलक्या हाताने मळावे
 5. त्या पीठाचे दोन भाग करावे
 6. त्या दोन्ही भागाला रोल करून घ्या
 7. ऐका प्लास्टिक च्या पेपर मध्ये ठेवून 30 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा
 8. 30 मिनिटांनी त्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या
 9. त्या आधी ओवन ला 180'. वर प्री हिट करून घ्या
 10. त्या गोळ्यान वर पिस्ता चे तूकडे किंवा पावडर डेकोरेट करून बेकिंग ट्रे वर ठेवून 20 मिनिटे बेक करून घ्या.
 11. थंड झाल्यावर डब्यात भरून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर