ज्वारी चे धपाटे | Javar dhappatay Recipe in Marathi

प्रेषक Madhuri Lashkariya  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Javar dhappatay recipe in Marathi,ज्वारी चे धपाटे, Madhuri Lashkariya
ज्वारी चे धपाटेby Madhuri Lashkariya
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ज्वारी चे धपाटे recipe

ज्वारी चे धपाटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Javar dhappatay Recipe in Marathi )

 • # ज्वारी पिठ =200गाम
 • #चनादाल पिठ 50गाम
 • #लाल मिरची पावडर 2चमच
 • # हळदी पावडर 1चममच
 • # मिठ 1चममच
 • #पानी
 • #कोथमिर पाहीजे तितके
 • # जिरा पावडर 1चममच

ज्वारी चे धपाटे | How to make Javar dhappatay Recipe in Marathi

 1. 1#परातित ज्वारी चै पिठ चनादाल पिठ मिक्स करुन घेतले # नंतर मीठ मिरची पावडर हळद जिरा पावडर कोथिंबीर घालून मिक्स पाणी पिठ चांगले तयार करून घेऊ # नंतर ज्वारी धपाटे धापुन घेऊ तव्यावर भाजून घेऊ धपाटयावर तुप लावावेत # हिरवी मिरचीचे लोणच्या बरोबर किंवा दही बरोबर खावू शकतात धपाटे चवीला छान लागतात

My Tip:

ज्वारी पिठात चनादाल पिठ टाकल्यावर धपाटे नरम येतात

Reviews for Javar dhappatay Recipe in Marathi (0)