मुख्यपृष्ठ / पाककृती / पालकखस्तापुरी

Photo of Palak Khasta Puri by Maya Ghuse at BetterButter
518
4
0.0(0)
0

पालकखस्तापुरी

Jul-14-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालकखस्तापुरी कृती बद्दल

पालकखस्तापुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालकभाजी 1 वाटी पेस्ट
  2. कणीक दिड वाटी
  3. बेसन पाव वाटी
  4. जिरा पाव चमचा
  5. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  6. हळद पाव चमचा
  7. तीळ अर्धा चमचा
  8. ओवा पाव चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 3 वाट्या

सूचना

  1. वाट्यात बेेसन, कणीक, जिरं, हिरवी मिरची पेस्ट, हळदं, मीठ,तीळ,ओवा टाकून पाण्याने घट्ट भिजवून ठेवले
  2. पुर्या लाटून घेतल्या
  3. तेल तापवून त्यात तळून घेतल्या
  4. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर