ज्वारी-तांदुळ तिखट घावन..... | Jwari tandul tikhat ghawan Recipe in Marathi

प्रेषक Sonali Belose-Kayandekar  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jwari tandul tikhat ghawan recipe in Marathi,ज्वारी-तांदुळ तिखट घावन....., Sonali Belose-Kayandekar
ज्वारी-तांदुळ तिखट घावन.....by Sonali Belose-Kayandekar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

7

0

ज्वारी-तांदुळ तिखट घावन..... recipe

ज्वारी-तांदुळ तिखट घावन..... बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jwari tandul tikhat ghawan Recipe in Marathi )

 • २वाटी ज्वारी पिठ
 • १वाटी तांदूळ पिठ
 • १वाटी बा.चिरलेली कोथिंबीर
 • १चमचा आलं -लसुण पेस्ट
 • २/३हि.मिरच्यांचे तुकडे
 • १टि-स्पून ओवा
 • १ चमचा जिरे
 • मिरचीपुड चवीनुसार
 • हळद १/२ टि-स्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल (भिड्याच्या तव्यावर लावण्यासाठी )

ज्वारी-तांदुळ तिखट घावन..... | How to make Jwari tandul tikhat ghawan Recipe in Marathi

 1. ज्वारी-तांदुळ पिठं
 2. तिखट ,हळद,आलं -लसुणपेस्ट,मीठ ओवा,मिरच्यांचे तुकडे ,जिरे,कोथिंबीर
 3. सर्व पिठात मिसळा.
 4. पाणी घालून सरसरित मिश्रण बनवा
 5. भिड्याच्या तव्यावर तेल लावून घावन घाला.
 6. परतवा.
 7. चटणी सोबत खायला द्या .......

Reviews for Jwari tandul tikhat ghawan Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती