मुख्यपृष्ठ / पाककृती / चेस बोर्ड कुकीज

Photo of chess board cookies by Pranali Deshmukh at BetterButter
529
8
0.0(0)
0

चेस बोर्ड कुकीज

Jul-14-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चेस बोर्ड कुकीज कृती बद्दल

खूप टेस्टी आणि एकदम आकर्षक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 200gr.
  2. पिठी साखर 120gr.
  3. कोको पावडर 20gr.
  4. बटर 200gr. रूम टेम्परेचर वर
  5. व्हॅनिला इसेन्स 1 tbs
  6. दूध 2 tbs
  7. मीठ किंचित
  8. बेकिंग पावडर 1 tbs

सूचना

  1. एका बाउल मध्ये बटर आणि साखर इलेक्ट्रिक बिटरने बिट करून घ्या
  2. मैदा ,बेकिंग पावडर मिक्स करा
  3. बटर मध्ये थोडी थोडी कणिक मिक्स करा .
  4. पीठ हातानी मळून घ्या .आणि पिठाचे सारखे दोन भाग करा .एका भागात कोको पावडर मिक्स करा.
  5. लाटण्याने दोन्ही गोळे फ्लॅट करून घ्या एक चौकोनी किंवा आयताकृती आकार देऊन सिलिकॉन पेपरमध्ये रॅप करून 20 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा.
  6. आता दोन्ही शीटच्या 2 सेमीच्या पट्ट्या कापून घ्या
  7. एक पांढरी एक ब्राऊन या क्रमाने तीन किंवा चार पट्ट्या जोडा
  8. जोडतांना थोडं दूध लावा
  9. आता एकावर एक असे फ्लोर तयार करा
  10. रॅप करून 20 मिनिट परत फ्रिजमध्ये ठेवा .
  11. आता सुरीने चित्रात दाखविल्याप्रमाणे कुकीज कापून घ्या
  12. मायक्रोवेव्ह 180°प्रीहीट करा ट्रे मध्ये बटर पेपर ठेवा ,कुकीज थोड्या दूर दूर ठेवा आणि 15 मिनिट सेट करून बेक करा.
  13. बेक झाल्यावर कुलिंग रॅकवर ठेवा आणि थंड झाल्यावर तोंडात टाकताच विरघळनाऱ्या कुकीज एन्जॉय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर