यम्मी वेनीला स्पॉंज | Yummy Vanila Sponge Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Yummy Vanila Sponge recipe in Marathi,यम्मी वेनीला स्पॉंज, Renu Chandratre
यम्मी वेनीला स्पॉंजby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

यम्मी वेनीला स्पॉंज recipe

यम्मी वेनीला स्पॉंज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yummy Vanila Sponge Recipe in Marathi )

 • मैदा १ आणि १/२ कप
 • पिठी साखर १ कप
 • वेनीला इसेन्स २ चमचे
 • टूटी फ्रुटी २-४ चमचे
 • दूध ३/४ कप
 • बेकिंग सोडा १/२ चमचा
 • बेकिंग पाउडर १ चमचा
 • अंडी २ फेंटलेले
 • तेल १/२ कप

यम्मी वेनीला स्पॉंज | How to make Yummy Vanila Sponge Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम मैदा, पिठी साखर, बेकिंग सोडा , बेकिंग पावडर आणि चिमूट भर मीठ , चाळणीतून २-३ वेळा चाळून घ्या
 2. एका भांड्यात दूध, तेल, वेनीला इसेन्स आणि अंडी , फुगे पर्यंत फेंतुन घ्या
 3. ओव्हन २०० डिग्री वर प्री हीट करा
 4. या मिश्रणात , मैदाच चाळून ठेवलेले पीठ घाला
 5. व्यवस्थित ऐकजीव होय पर्यंत हलक्या हाताने मिक्स करावे
 6. तयार मिश्रण ग्रीस केलेल्या केक टिन मधे काढा , वर टूटी फ्रुटी घाला
 7. १८०-२०० डिग्री वर २०-२५ मिनिटे बेक करा
 8. गार झाल्यावर कट करून सर्व्ह करावे

My Tip:

अंडीच्या ऐवजी घट्ट ताजे दही घालून पण केक करता येईल

Reviews for Yummy Vanila Sponge Recipe in Marathi (0)