मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे थालीपीठ

Photo of Falahari Thalipith by Renu Chandratre at BetterButter
401
3
0.0(0)
0

उपवासाचे थालीपीठ

Jul-14-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे थालीपीठ कृती बद्दल

उपवासाचे खमंग रुचकर थालीपीठ , चटणी कोशिंबीर सोबत मस्स्त लागतात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगिरा च पीठ १ वाटी
  2. मखान्या च पीठ १/२ वाटी
  3. उकडून कुस्करलेला बटाटा १
  4. भिजवलेला साबुदाणा १ वाटी
  5. सेंधव मीठ चवीनुसार
  6. हिरवी मिरची चे तूकडे २ चमचे
  7. तूप गरजेपुरते
  8. दाण्याचे कूट ३-५ चमचे
  9. जिरे १ चमचा

सूचना

  1. एक भांड्यात सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा
  2. नॉन स्टिक तवा गरम करा
  3. त्यावर तूप घाला
  4. तयार पिठाचे थालीपीठ तयार करा , त्यात २-३ भोक पाडून
  5. लगेच तवा वर टाका , किंवा थालीपीठ तवावरच तयार करा
  6. एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने पण खरपूस रंग येईपर्यंत तुपा वर भाजून घ्यावे
  7. दही, चटणी, लोणचे बरोबर गरमा गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर