पंजाबी पकोडे वाली कढी | Punjabi Pakode wali Kadhi Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Punjabi Pakode wali Kadhi recipe in Marathi,पंजाबी पकोडे वाली कढी, Renu Chandratre
पंजाबी पकोडे वाली कढीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

पंजाबी पकोडे वाली कढी recipe

पंजाबी पकोडे वाली कढी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Punjabi Pakode wali Kadhi Recipe in Marathi )

 • बेसन ४ वाटी
 • दही २ वाटी
 • ओवा १ चमचा
 • लाल तिखट १/२ चमचा
 • हळद १ चमचा
 • लाल मिरची २
 • हिरवी मिरची २
 • मीठ चवीनुसार
 • मेथी दाणा १/४ चमचा
 • तेल गरजेनुसार , तळायला आणि फोडणी साठी
 • जिरे २ चमचे

पंजाबी पकोडे वाली कढी | How to make Punjabi Pakode wali Kadhi Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम १/२ वाटी बेसन , दही , मीठ, हळद ,हिंग , हिरवी मिरची मिक्स करा
 2. यात १-२ ग्लास पाणी घालून मिक्स करावे आणि शिजायला ठेवावे
 3. सतत ढवळत राहावे , एक ते दोन उकळी आली की गॅस बंद करा , कढी तयार आहे।
 4. भजे कराय साठी
 5. एका भांड्यात २-३ वाटी बेसन, ओवा , हिरव्या मिरची चे तुकडे, मीठ , हळद , हिंग आणि थोडे पाणी घालून , फेंटून घ्यावे
 6. कढईत तेल गरम करा
 7. गरम तेलात भजी सोनेरी तळून घ्या आणि लगेच कढीत टाका
 8. फोडणी साठी , एक मोठा चमचा तेल गरम करा
 9. यार जीरे, मेथी दाणा , लाल सुकी मिरची , हळद हिंग लाल तिखट घालून , खमंग फोडणी करावी
 10. लगेच कढीत घालावी , मिक्स करावे आणि पंजाबी पकोडे वाली कढी तयार आहे
 11. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews for Punjabi Pakode wali Kadhi Recipe in Marathi (0)