मिक्स व्हेज भजिया | Mix Veg Fritters Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix Veg Fritters recipe in Marathi,मिक्स व्हेज भजिया, Renu Chandratre
मिक्स व्हेज भजियाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

मिक्स व्हेज भजिया recipe

मिक्स व्हेज भजिया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix Veg Fritters Recipe in Marathi )

 • बेसन २ वाटी
 • तांदूळ पीठ १ मोठा चमचा
 • बारीक चिरून कांदा २
 • बारीक चिरलेला फ्लॉवर २ मोठे चमचे
 • बारीक चिरलेला पालक २ मोठे चमचे
 • बारीक चिरलेला बटाटा १-२
 • ओवा १ चमचा
 • हिरव्या मिर्ची चे तुकडे ३-६ चमचे
 • हळद, तिखट, मीठ चवीनुसार
 • तेल भजे डीप फ्राय कराय साठी

मिक्स व्हेज भजिया | How to make Mix Veg Fritters Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम एका भांड्यात सर्व साहित्य घ्या
 2. व्यवस्थित मिक्स करा , आणि ५ मिनिटे झाकून ठेवा
 3. पाणी घालू नये
 4. तेल तापत ठेवा
 5. गरम तेलात, लहान लहान भजी खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यावेत
 6. गरमागरम चहा कॉफी सोबर सर्व्ह करावे , मिक्स व्हेज भजिया

My Tip:

आवडीनुसार अजून कुठल्याही भाज्या घेवू शकता

Reviews for Mix Veg Fritters Recipe in Marathi (0)