मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या

Photo of Nachanichya chakalya by Arya Paradkar at BetterButter
842
1
0.0(0)
0

नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या

Jul-15-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीच्या पिठाच्या मुगाच्या वरणातील चकल्या कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी नाचणी पिठ
  2. 1/2वाटी गव्हाचे पिठ
  3. 1/2 वाटी ज्वारीचे पिठ
  4. 1/2 वाटी मुगाची डाळ
  5. 2 चमचे तिखट
  6. 2 चमचे तिळ
  7. 1 चमचा ओवा
  8. 1/2 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग
  10. चवीनुसार मीठ
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम सर्व पीठे एकत्रित करणे
  2. नंतर त्यात तिखट मीठ, हिंग हळद
  3. तिळ, ओवा घालणे
  4. व हे मिश्रण स्वच्छ कापडात बांधून घणे
  5. मूग डाळ धुऊन ती शिजले ऐवढे त्यात पाणी घालावे
  6. कुकरमध्ये प्रथम डाळीचा डबा ठेवणे त्यावर पिठांचे गाठोडे बांधलेला डबा ठेवणे(त्यात पाणी घालू नये,फक्त वाफवायचे आहे)
  7. कूकरच्या 3 शिट्ट्या काढणे
  8. पिठाचा दगडा सारखा गोळा फोडून परत त्याचे पिठ करणे
  9. त्यात शिजवलेले मूग डाळीचे वरण घालून मळणे
  10. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून मळून घ्यावे
  11. चकल्या पाडून मंद आचेवर तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर