तिळाची पोळी | Crispy and tasty til roti Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Gawande  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy and tasty til roti recipe in Marathi,तिळाची पोळी, Ujwala Gawande
तिळाची पोळीby Ujwala Gawande
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Crispy and tasty til roti Recipe in Marathi

तिळाची पोळी recipe

तिळाची पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy and tasty til roti Recipe in Marathi )

 • कणिक 2 कप
 • बेसन 4 मोठे चमचे
 • तीळ कूट 1/2 कप
 • गूळ 1/2 कप
 • वेलची पूड
 • तूप
 • मीठ
 • बेकिंग सोडा 1 टी स्पून

तिळाची पोळी | How to make Crispy and tasty til roti Recipe in Marathi

 1. प्रथम तीळ चांगले भाजून घ्या. नंतर त्यात 2 चमचे बेसन टाकून भाजून घ्या
 2. नंतर एका भांड्यात कणिक घेऊन त्यात 2 चमचे बेसन बेकिंग सोडा मीठ आणि गरम मोहन घाला व उंडा मळून घ्या.
 3. बेसन घालून भाजून घातलेले सारणात गुल व वेलची पूड घालून मिक्स करून घ्या
 4. ते सारण दोन गोळ्या च्य मध्य भागी भरून त्याची पोळी लाटून घ्या
 5. ताव गरम झाला की पोळी तुपात खरपूस भाजून घ्या
 6. तिळाची पोळी तयार आहे.

My Tip:

आपण उंडा मळताना त्यात हळद पण टाकू शकता

Reviews for Crispy and tasty til roti Recipe in Marathi (0)