डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते | Dangar Rayata Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dangar Rayata recipe in Marathi,डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते, Aarya Paradkar
डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायतेby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते recipe

डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dangar Rayata Recipe in Marathi )

 • 1 वाटी बारीक चिरून शिजवलेला दुधी भोपळा
 • 2 चमचे डांगर
 • 1 छोटी चिरलेली हिरवी मिरची
 • मीठ
 • साखर
 • फोडणी साहित्य
 • कोथिंबीर

डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते | How to make Dangar Rayata Recipe in Marathi

 1. प्रथम डांगर कसे करायचे ते सांगते
 2. 1 वाटी उडीद डाळ खमंग भाजून घेणे, 2/3 लाल सुक्या मिरच्या व 2 चमचे जिरे भाजून घेणे हे सर्व मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
 3. बारीक चिरून शिजवलेला दुधी भोपळा एका बाऊल मधे घेणे
 4. नंतर त्यात साखर, मिठ, 2 चमचे डांगर व मी मिरची घालून केलेली फोडणी घालावी
 5. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

My Tip:

या प्रमाणे लाल भोपळा, कांदा मिरची चे रायते करावे

Reviews for Dangar Rayata Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo