मुख्यपृष्ठ / पाककृती / डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते

Photo of Dangar Rayata by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते

Jul-15-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डांगर पिठातील दुधी भोपळ्याचे रायते कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी बारीक चिरून शिजवलेला दुधी भोपळा
  2. 2 चमचे डांगर
  3. 1 छोटी चिरलेली हिरवी मिरची
  4. मीठ
  5. साखर
  6. फोडणी साहित्य
  7. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम डांगर कसे करायचे ते सांगते
  2. 1 वाटी उडीद डाळ खमंग भाजून घेणे, 2/3 लाल सुक्या मिरच्या व 2 चमचे जिरे भाजून घेणे हे सर्व मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे
  3. बारीक चिरून शिजवलेला दुधी भोपळा एका बाऊल मधे घेणे
  4. नंतर त्यात साखर, मिठ, 2 चमचे डांगर व मी मिरची घालून केलेली फोडणी घालावी
  5. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर