पूरणपोळी | Puran stuffed in chapati Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Puran stuffed in chapati recipe in Marathi,पूरणपोळी, Bharti Kharote
पूरणपोळीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

पूरणपोळी recipe

पूरणपोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Puran stuffed in chapati Recipe in Marathi )

 • 200 ग्रॅम चनाडाळ
 • 200 ग्रॅम गुळ
 • मैदा एक वाटी
 • गव्हाचे पीठ अर्धी वाटी
 • तेल
 • चिमूटभर मीठ
 • दूध
 • चिमूटभर वेलची पूड
 • साजूक तूप

पूरणपोळी | How to make Puran stuffed in chapati Recipe in Marathi

 1. कूकर मधून चना डाळ सात शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. .
 2. डाळीच पाणी नितरून मिक्सर मधून वाटून घ्या. .
 3. डाळ चिकन वाटून घ्या. .
 4. गॅस वर कढईत गुळ घालून लो फ्लेम करा.
 5. त्यात वाटलेली डाळ घालून चांगल हलवा. .
 6. 15 मी.मंद आचेवर एकजीव होऊ दया. .
 7. तोपर्यंत एका वाडग्यात गव्हाचे पीठ मैदा तेल मीठ दूध घालून पीठाचा गोळा मळून घ्या. .
 8. मळलेला गोळा 15 मी...ओल्या कपड्यात झाकून ठेवा. .
 9. आता पूरण कढई तून काढून घ्या. .
 10. त्यात वेलची पूड किवा जायफळ पूड घाला. .आणि एकजीव करा. .
 11. आता पूरण स्टफ करण्यासाठी ऊंडा बनवून घ्या
 12. त्यात पूरण स्टफ करून घ्या. .
 13. त्याचा मोदक बनवून टोकाचे पीठ काढून टाका. ..ऊंडा कोरडया पिठात बुडवून हलक्या हाताने लाटणे फिरवा...
 14. पोळीचे काठ लाटून छान मोठी पोळी बनवा. .
 15. पोळी फाटणार नाही याची काळजी घ्या. ..
 16. हळूच उचलून तव्यावर टाका. ..
 17. एका बाजूने भाजली की उलटून टाका. .आणि त्या वर तूप घालून खमंग भाजून घ्या. .
 18. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा...
 19. आणि आमरस खिर दूधा सोबत सर्व्ह करा. ..

My Tip:

पोळी साठी कणिक दूधात भिजवावी..पूरणपोळी मऊ होते. .

Reviews for Puran stuffed in chapati Recipe in Marathi (0)