मुख्यपृष्ठ / पाककृती / कणीक-मेथी बोंड

Photo of Aata-Methibonde by Maya Ghuse at BetterButter
0
2
0(0)
0

कणीक-मेथी बोंड

Jul-15-2018
Maya Ghuse
540 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कणीक-मेथी बोंड कृती बद्दल

कणीक-मेथी बोंड

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 1 वाटी
  2. मेथीदाणा अर्धी वाटी
  3. भात अर्धी वाटी
  4. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  5. हळद पाव चमचा
  6. दही अर्धी वाटी
  7. मीठ चवीनुसार
  8. आल लसूण पेस्ट अर्धा चमचा
  9. धना पावडर पाव चमचा
  10. जिरं पाव चमचा
  11. तेल 3 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. मेथी रात्रभर भिजत घातली
  2. पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेतली,त्यात भात स्मैश करून घेतला, कणीक, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, हळदं ,धना पावडर, जिरं, मीठ ,दही टाकून मिसळून घेतलं
  3. तेल तापवून त्यात बोंड तळून घेतले
  4. सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर