Photo of Zatpat Metkut by Arya Paradkar at BetterButter
720
2
0.0(1)
0

Zatpat Metkut

Jul-15-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी पंढरपूरी डाळे
  2. 1 1/2 चमचा जिरे
  3. 3/4 लवंगा
  4. 1 इंच दालचिनी तुकडा
  5. 1/2 चमचा सुंठ पावडर
  6. 2/3 छोट्या सुक्या लाल मिरच्या
  7. 1 चमचा हळद
  8. पाव चमचा हिंग

सूचना

  1. जिरे, सुक्या लाल मिरच्या भाजून घेणे
  2. नंतर साहित्यातील सर्व जिन्नस व भाजलेले जिरे मिरच्या एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे
  3. मेतकूट तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mukta Deolalikar
Jul-15-2018
Mukta Deolalikar   Jul-15-2018

वाह मला खूप आवडतं ,:thumbsup::thumbsup:

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर