नाचणी चॉकलेट वॊफेल्स | Nachani chocolate waffels Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nachani chocolate waffels recipe in Marathi,नाचणी चॉकलेट वॊफेल्स, Pranali Deshmukh
नाचणी चॉकलेट वॊफेल्सby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

नाचणी चॉकलेट वॊफेल्स recipe

नाचणी चॉकलेट वॊफेल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nachani chocolate waffels Recipe in Marathi )

 • 1 कप नाचणी पीठ
 • 1/2 कप मैदा
 • 1 tbs बेकिंग पावडर
 • 4 tbs पिठी साखर
 • 1 कप दूध
 • 4 tbs बटर रूम टेम्परेचरवर
 • 1 tbs कोको पावडर
 • 1 tbs चॉकलेट सिरप
 • केळी 1
 • ओला खजूर 2-4

नाचणी चॉकलेट वॊफेल्स | How to make Nachani chocolate waffels Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये बटर साखर मिक्स करा
 2. त्यामध्ये दूध चॉकलेट सिरप घाला थोडं बिट व्हिस्क करा
 3. आता सर्व ड्राय साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करून घ्या .
 4. थोडं थोडं बटर दूध मिश्रणात कोरडे साहित्य मिक्स करा
 5. अगदी एकजीव व्हायला हवं
 6. वोफेल मशीन प्रीहीट करा .ब्रशनी मोल्डला तेलाने किंवा बटरने ग्रीस करा .
 7. हे मिश्रण चमच्याने मोल्डमध्ये टाका थोडं समान करून घ्या .
 8. मोल्ड बंद करा 3-5 मिनिट लागतात.
 9. डिमोल्ड केल्यावर तुमच्या आवडत्या फळांनी , चॉकोलेट सिर्फ किंवा इतर सॉसेस नि गार्निश करून सर्व करा .
 10. मी केळीचे काप आणि ओला खजूर ठेवून गार्निश केलाय .
 11. नाचणीच्या पिठाची अप्रतिम चव लागते .

Reviews for Nachani chocolate waffels Recipe in Marathi (0)