मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल

Photo of Tandul pithache pencil roll by Pranali Deshmukh at BetterButter
201
5
0.0(0)
0

तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल

Jul-15-2018
Pranali Deshmukh
25 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदूळ पिठाचे पेन्सिल रोल कृती बद्दल

झटपट काहीतरी गोड बनवायचं असेल तर पेन्सिल रोल उत्तमच

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ पीठ 1 कप
  2. साखर 1/4 कप
  3. पाणी 1 कप
  4. मीठ चवीपुरतं
  5. खाण्याचा हिरवा रंग चिमूटभर
  6. डेसिकेटेट कोकोनट 1/4 कप

सूचना

  1. एका कढईत पाणी उकळायला ठेवा त्यामध्ये मीठ साखर घाला
  2. साखर विरघळली कि थोडं थोडं पीठ घालून चमच्याने मिक्स करा .
  3. पीठ मिक्स झाले कि दोन मिनिट झाकण वाफ काढा
  4. आता गरम असतानाच हाताला थोडं तेल लावून हे पीठ मळून घ्या पिठात खाण्याचा रंग डेसिकेटेड नारळ दोन चमचे वेगळं काढून बाकी मिक्स करा .
  5. उंड्याचे हातावर लांब लांब रोल करून कापून घ्या
  6. इडली पात्रात किंवा एका पॅन मध्ये पाणी उकळायला ठेवा वर चाळणी ठेवून हे रोल चाळणीत ठेवा .
  7. वरून झाकण ठेवून 20 मिनिट स्टीम करा .
  8. गरम असतानाच नारळाच्या चुऱ्याने कोटिंग करा .झटपट होणारी हि मिठाई आयत्या वेळेला अगदी धावून येते .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर