मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळा भजी

Photo of Gourd bhaji by Arya Paradkar at BetterButter
597
1
0.0(0)
0

दुधी भोपळा भजी

Jul-15-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळा भजी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कावळा लहान दुधी भोपळा
  2. 1 1/2 वाटी बेसन पीठ
  3. 2 चमचे तिखट
  4. 1 चमचा ओवा
  5. 1 चमचा जीरे
  6. 1/2 चमचा हळद
  7. पाव चमचा हिंग
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. दुधाची साल काढून पातळ काप करून पाण्यात टाकून ठेवणे
  2. बेसन पिठात तिखट मीठ, हिंग हळद ओवा तीळ टाकून पिठ सरबरीत भिजविणे
  3. दुधी भोपळ्याच्या 1-1 चकत्या वरील मिश्रणात बुडवून गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यावे
  4. भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर