क्रिस्पी मिनी खाकरा चाट | crispy mini khakhra chat Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • crispy mini khakhra chat recipe in Marathi,क्रिस्पी मिनी खाकरा चाट, Seema jambhule
क्रिस्पी मिनी खाकरा चाटby Seema jambhule
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

About crispy mini khakhra chat Recipe in Marathi

क्रिस्पी मिनी खाकरा चाट recipe

क्रिस्पी मिनी खाकरा चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make crispy mini khakhra chat Recipe in Marathi )

  • गहु पीठ 1/2 वाटी
  • तिखट 1 चमचा
  • जिरे पावडर किंचित
  • हळद
  • मीठ चवीनुसार
  • ओवा पाव चमचा
  • तेल 2 चमचे
  • चाट साठी
  • उखडलेला बटाटा 1
  • कांदा 1
  • टमाटर 1
  • हिरवी चटणी
  • गोड चटणी
  • गोड दही
  • शेव
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • काळ मीठ
  • तिखट
  • जिरे पावडर
  • मीठ

क्रिस्पी मिनी खाकरा चाट | How to make crispy mini khakhra chat Recipe in Marathi

  1. अगोदर परातीत गव्हाचं पीठ व किंचित मीठ टाकून पाणी टाकून मळून घ्या
  2. एका वाटी मध्ये थोड तिखट मीठ हळद आणि ओवा टाका
  3. आता त्यात थोड तेल टाकून मिक्स करा
  4. आता पिठाचा लिंबू चा आकाराचा गोळा बनून पोळी लाटा
  5. लाटलेल्या पोळी वर तयार केला मसाला टाकून पूर्ण पोळीवर मसाला पसरून घ्या
  6. आता त्याचा रोल करा
  7. रोल चा गोळा करून घ्या
  8. व पोळी लाटा
  9. लाटलेल्या पोळीला गोळा आकार कापा
  10. मिनी खाकरा तयार करून घ्या
  11. आता गरम तवा वर मिनी खाकरा टाकून भाजून घ्या
  12. दोन्ही बाजूने थोडे थोडे तेल लावा
  13. मिनी खाकरा भाजताना एका रुमालीची घडी करून त्या खाकरा वर दाब देवून भाजून घ्या
  14. crispy भाजले नंतर एका भांडत कडून घ्या
  15. आता चाट साठी बटाटा उखडून व सोलून घ्या
  16. आता एक कांदा टमाटर व कोथिंबीर बारीक चिरून घ्या
  17. एका डिश मध्ये मिनी खाकरा ठेवा
  18. त्यावर कुस्करुन घेतलेला बटाटा टाका
  19. त्या वर बारीक चिलेला कांदा व टमाटर टाका
  20. आता त्यावर तिखट जिरे पावडर , काळ मीठ चाट मसाला व मीठ भुरभुरुन घ्या
  21. आता त्यावर हिरवी चटणी गोड चटणी थोड गोड दही व शेव भुरभूरा व वरून थोड चाट मसाला व कोथिंबीर टाका
  22. क्रिस्पी मिनी खाकरा तयार

Reviews for crispy mini khakhra chat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती