मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी मिनी खाकरा चाट

Photo of crispy mini khakhra chat by Seema jambhule at BetterButter
919
2
0.0(0)
0

क्रिस्पी मिनी खाकरा चाट

Jul-15-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी मिनी खाकरा चाट कृती बद्दल

चाट हा प्रकार लहाना पासून ते मोठ्या माणसा पर्यंत सर्वांचा आवडीचा... खाकरा हा गव्हाचा पिठा पासून बनवला जातो त्या मुळे खाकरा चाट पौष्टिक आसा आहे ... एकदा नक्की try करून बघा पटकन आणि सोपा चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गहु पीठ 1/2 वाटी
  2. तिखट 1 चमचा
  3. जिरे पावडर किंचित
  4. हळद
  5. मीठ चवीनुसार
  6. ओवा पाव चमचा
  7. तेल 2 चमचे
  8. चाट साठी
  9. उखडलेला बटाटा 1
  10. कांदा 1
  11. टमाटर 1
  12. हिरवी चटणी
  13. गोड चटणी
  14. गोड दही
  15. शेव
  16. कोथिंबीर
  17. चाट मसाला
  18. काळ मीठ
  19. तिखट
  20. जिरे पावडर
  21. मीठ

सूचना

  1. अगोदर परातीत गव्हाचं पीठ व किंचित मीठ टाकून पाणी टाकून मळून घ्या
  2. एका वाटी मध्ये थोड तिखट मीठ हळद आणि ओवा टाका
  3. आता त्यात थोड तेल टाकून मिक्स करा
  4. आता पिठाचा लिंबू चा आकाराचा गोळा बनून पोळी लाटा
  5. लाटलेल्या पोळी वर तयार केला मसाला टाकून पूर्ण पोळीवर मसाला पसरून घ्या
  6. आता त्याचा रोल करा
  7. रोल चा गोळा करून घ्या
  8. व पोळी लाटा
  9. लाटलेल्या पोळीला गोळा आकार कापा
  10. मिनी खाकरा तयार करून घ्या
  11. आता गरम तवा वर मिनी खाकरा टाकून भाजून घ्या
  12. दोन्ही बाजूने थोडे थोडे तेल लावा
  13. मिनी खाकरा भाजताना एका रुमालीची घडी करून त्या खाकरा वर दाब देवून भाजून घ्या
  14. crispy भाजले नंतर एका भांडत कडून घ्या
  15. आता चाट साठी बटाटा उखडून व सोलून घ्या
  16. आता एक कांदा टमाटर व कोथिंबीर बारीक चिरून घ्या
  17. एका डिश मध्ये मिनी खाकरा ठेवा
  18. त्यावर कुस्करुन घेतलेला बटाटा टाका
  19. त्या वर बारीक चिलेला कांदा व टमाटर टाका
  20. आता त्यावर तिखट जिरे पावडर , काळ मीठ चाट मसाला व मीठ भुरभुरुन घ्या
  21. आता त्यावर हिरवी चटणी गोड चटणी थोड गोड दही व शेव भुरभूरा व वरून थोड चाट मसाला व कोथिंबीर टाका
  22. क्रिस्पी मिनी खाकरा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर