मुख्यपृष्ठ / पाककृती / इडली पिठाचा ढोकळा

Photo of IDLI dhokala by Samiksha Mahadik at BetterButter
665
1
0.0(0)
0

इडली पिठाचा ढोकळा

Jul-15-2018
Samiksha Mahadik
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली पिठाचा ढोकळा कृती बद्दल

पौष्टीक

रेसपी टैग

  •  केरळ

साहित्य सर्विंग: 4

  1. नेहमीचे edaliche पीठ
  2. खोबऱ्याची चटणी
  3. सॉस
  4. चीझ
  5. फोडणीसाठी तूप
  6. मोहरी
  7. हिंग
  8. कढीपत्ता
  9. काळे तीळ
  10. लाल सुक्या मिरच्या
  11. उडीद डाळ

सूचना

  1. खोलगट डब्यात तेल लावून प्रथम इडली पीठ पातळ पसरवून थोडं उकडून घ्या
  2. पाच मिनिटांनी बाहेर काढून त्यावर चीझ, खोबऱ्याची चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते पसरवून घ्या
  3. आता यावर उरलेलं पीठ घालून नेहमीप्रमाणे उकडून घ्या
  4. किंचित थंड झाल्यावर ताटात उलटून घ्या
  5. यावर थोडं पाणी शिंपडा
  6. तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, काळे तीळ, लाल सुक्या मिरच्या व उडीद डाळ हे सगळे घालून चरचरीत फोडणी करा
  7. ही फोडणी ताटातले ढोकल्यावर घाला पसरून घ्या
  8. त्याचे मस्त चोकोनी तुकडे करा
  9. ढोकळा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर