मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई

Photo of Whole wheat flour nankatai by Manisha Sanjay at BetterButter
1119
1
0.0(0)
0

गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई

Jul-15-2018
Manisha Sanjay
40 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पीठाचे चॉकलेट नानकटाई कृती बद्दल

मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा विरहित नानकटाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ - ९५ ग्राम
  2. कोको पावडर - ५ ग्राम
  3. बेसन - १० ग्राम
  4. पिठी साखर - ६५ ग्राम
  5. तूप - ८० ग्राम
  6. दूध - १-२ टीस्पून (गरजे नूसार)

सूचना

  1. तूप आणि पिठीसाखर एकत्र करून चांगले फेटून घ्या.
  2. त्यात दूध सोडून सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
  3. छोटे छोटे गोळे करून बेकिंग ट्रे मध्ये ठेवा. गोळ्यांना वरून + चे कट द्या.
  4. ट्रे १/२ तास फ्रीज मध्ये ठेवून द्या.
  5. ओवण १९० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  6. १९० डिग्री सेल्सिअस ला नानकटाई १५/२० मिनिटे बेक करून घ्या.
  7. थोडे थंड झाल्यावर नानकटाई बेकिंग ट्रे मधून काढून जाळीदार ट्रे वर ठेवून थंड होऊ द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर