गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक | Wheat flour apple pancakes Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Wheat flour apple pancakes recipe in Marathi,गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक, Manisha Sanjay
गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेकby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक recipe

गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Wheat flour apple pancakes Recipe in Marathi )

 • गव्हाचे पीठ - १ वाटी
 • गळ - १ वाटी
 • दूध - १ वाटी
 • पाणी - १ वाटी
 • सफरचंद - १
 • दालचिनी पावडर - १/२ टीस्पून
 • तूप लागेल असे

गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक | How to make Wheat flour apple pancakes Recipe in Marathi

 1. प्रथम पाण्यात गुळ मिक्स करून घ्या.
 2. गुळ विरघळला की त्यात गव्हाचे पीठ आणि दूध घालून डोसा सारखे पीठ बनवा.
 3. सफरचंद बारीक चिरून आणि दालचिनी पावडर पिठात मिक्स करा.
 4. पिठ १० मिनिटे झाकून ठेवा.
 5. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर छोटे छोटे पॅनकेक करून घ्या.
 6. बाजूने तूप सोडून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.

Reviews for Wheat flour apple pancakes Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo