मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक

Photo of Wheat flour apple pancakes by Manisha Sanjay at BetterButter
612
1
0.0(0)
0

गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक

Jul-15-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पीठाचे सफरचंद पॅनकेक कृती बद्दल

टेस्टी सफरचंद पॅनकेक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - १ वाटी
  2. गळ - १ वाटी
  3. दूध - १ वाटी
  4. पाणी - १ वाटी
  5. सफरचंद - १
  6. दालचिनी पावडर - १/२ टीस्पून
  7. तूप लागेल असे

सूचना

  1. प्रथम पाण्यात गुळ मिक्स करून घ्या.
  2. गुळ विरघळला की त्यात गव्हाचे पीठ आणि दूध घालून डोसा सारखे पीठ बनवा.
  3. सफरचंद बारीक चिरून आणि दालचिनी पावडर पिठात मिक्स करा.
  4. पिठ १० मिनिटे झाकून ठेवा.
  5. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर छोटे छोटे पॅनकेक करून घ्या.
  6. बाजूने तूप सोडून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर