मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ पराठा

Photo of Stuff paratha by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

स्टफ पराठा

Jul-15-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ पराठा कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या कणीक
  2. 1/2 वाटी मैदा
  3. 2 उकडून सोलून किसलेला बटाटा
  4. 1 वाटी किसलेला मक्याचे कणीस
  5. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून
  6. 2 चमचे आले, लसुण-मिरची पेस्ट
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. कणिक, मैदा, चिमुटभर मीठ घालून पिठ भिजवून ठेवा
  2. एका भांड्यात किसलेला बटाटा, कोथिंबीर कांदा भरडलेले कणीस, घालणे
  3. त्यात धणे जिरे पावडर, आले लसूण, मिरची पेस्ट मीठ घालून
  4. सारण तयार करणे
  5. दोन कणकेच्या पोळ्या लाटून घेणे
  6. दोन्ही पोळ्यांच्या मधे सारण भरून काट्याच्या चमच्याने कडा दाबून घेणे
  7. बटर वर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या
  8. सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर