मुख्यपृष्ठ / पाककृती / घोसाळ्याचे पकोडे

Photo of Sponge Gourd Pakode by Chhaya Paradhi at BetterButter
626
1
0.0(0)
0

घोसाळ्याचे पकोडे

Jul-15-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घोसाळ्याचे पकोडे कृती बद्दल

घोसाळ्याचे पकोडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. घोसाळी २
  2. चणाडाळीचे पिठ १कप
  3. तांदळाचे पिठ २च
  4. तिखट १च
  5. हिंग १/८
  6. सोडा १/८
  7. मिठ चविनुसार
  8. तेल १कप

सूचना

  1. घोसाळी धुवुन गोल चकत्याकापा
  2. बाऊल मध्ये चणाडाळीचे पिठ घ्या
  3. त्यात तांदळाचे पिठ टाका
  4. हिंग टाका
  5. तिखट टाका
  6. मिठ टाका
  7. सोडा टाका
  8. पाणी टाकुन बॉटर बनवा
  9. बॉटर मध्ये घोसाळ्या चकत्या टाका
  10. बॉटर मध्ये चकत्या बुडवुन तेलात टाका
  11. चकत्या दुसर्या बाजुन तळा
  12. तयार पकोडे डिश मध्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर