Photo of Bhature by archana chaudhari at BetterButter
687
1
0.0(0)
0

बटुरे

Jul-15-2018
archana chaudhari
600 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटुरे कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारा पदार्थ....

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 6

  1. गव्हाचे पीठ २ कप
  2. मैदा १/४ कप
  3. बेकिंग पावडर १/४ टीस्पून
  4. दही १/२ कप
  5. साखर २ टीस्पून
  6. मीठ चवीप्रमाणे
  7. तूप १ टेबलस्पून
  8. कोमट पाणी
  9. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. गव्हाचे पीठ, मैदा,बेकिंग पावडर,दही साखर तूप,मीठ परातीत एकत्र करा.
  2. कोमट पाण्याने घट्टसर भिजवून घ्या.
  3. ८ ते १० तास झाकून ठेवा.
  4. लहान गोळे बनवा.
  5. कढईत तेल गरम करायला ठेवा.
  6. लहान आकाराच्या जाडसर पुऱ्या लाटून,मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.
  7. छोल्यांच्या भाजीसोबत गरम गरम भटुरे खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर