मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबी, गाजर वडी

Photo of KOBI GAJAR VADI by Aditi Bhave at BetterButter
930
2
0.0(0)
0

कोबी, गाजर वडी

Jul-15-2018
Aditi Bhave
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबी, गाजर वडी कृती बद्दल

कोबीच्या गाजर बेसन वड्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कोबी बारीक चिरलेला - 1 वाटी
  2. गाजर किसून - अर्धी वाटी
  3. कोथींबीर - पण वाटी
  4. बेसन - 1 वाटी
  5. तांदळाचे पीठ - अर्धी वाटी
  6. बारीक रवा - 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तिखट आवडीनुसार
  9. गरम मसाला - 1 चमचा
  10. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. चिरलेला कोबी, किसलेले, गाजर, कोथिंबीर एकत्र करुन घ्या त्यात मिठ, तिखट , मसाला घालून मिक्स करा याला पाणी सुटेल मग त्यात बेसन (चणा डाळ पीठ), तांदूळ पिठ, रवा घालून मिक्स करा एका कुकरच्या डब्याला तेल लावून हे मिश्रण त्यात थापून घ्यावे शिट्टी काढून 10 मिनिटे वाफवून घ्या गार झाल्यावर वड्या कापून घ्या तेल गरम करून त्यात तळून घ्या टेस्टी वडी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर