अळुचे पराठे | Arbi Parathe Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Arbi Parathe recipe in Marathi,अळुचे पराठे, Poonam Nikam
अळुचे पराठेby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

अळुचे पराठे recipe

अळुचे पराठे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Arbi Parathe Recipe in Marathi )

 • अळु(अरबी) पाव किलो
 • गव्हाचे कणिक
 • आले लसुन पेस्ट १ चमचा
 • ओट्स ३ चमचे
 • धने पावडर ,१ चमचा
 • गरम मसाला पावडर १/२ चमचा
 • लाल तिखट १/२ चमचा
 • मिठ
 • हळद १/४ कमचा

अळुचे पराठे | How to make Arbi Parathe Recipe in Marathi

 1. प्रथम अरबी धुवुन कुकरला शिजवुन घ्या सोलुन घ्या
 2. बाउल मध्ये अरबी घेवुन ते स्मॅश करा
 3. त्यात आल लसुन पेस्ट कोथंबीर गरम मसाला ,हळद,लाल तिखट, धने पावडर,ओट्स ,मीठु टाका
 4. मळुन घ्या
 5. आता हे मिश्रण कणकेची पाची पारी बनवुन त्यात अरबीचे सारण भरा आणी
 6. लाटुन घ्या
 7. आता मंद आचेवरदोन्ही बाजुंनी भाजुन घ्या
 8. खायला तयार अरबी पराठा

My Tip:

...

Reviews for Arbi Parathe Recipe in Marathi (0)