मुख्यपृष्ठ / पाककृती / अळुचे पराठे

Photo of Arbi Parathe by Poonam Nikam at BetterButter
351
5
0(0)
0

अळुचे पराठे

Jul-15-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळुचे पराठे कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अळु(अरबी) पाव किलो
  2. गव्हाचे कणिक
  3. आले लसुन पेस्ट १ चमचा
  4. ओट्स ३ चमचे
  5. धने पावडर ,१ चमचा
  6. गरम मसाला पावडर १/२ चमचा
  7. लाल तिखट १/२ चमचा
  8. मिठ
  9. हळद १/४ कमचा

सूचना

  1. प्रथम अरबी धुवुन कुकरला शिजवुन घ्या सोलुन घ्या
  2. बाउल मध्ये अरबी घेवुन ते स्मॅश करा
  3. त्यात आल लसुन पेस्ट कोथंबीर गरम मसाला ,हळद,लाल तिखट, धने पावडर,ओट्स ,मीठु टाका
  4. मळुन घ्या
  5. आता हे मिश्रण कणकेची पाची पारी बनवुन त्यात अरबीचे सारण भरा आणी
  6. लाटुन घ्या
  7. आता मंद आचेवरदोन्ही बाजुंनी भाजुन घ्या
  8. खायला तयार अरबी पराठा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर