कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Rainbow Rice Balls in coconut Milk

Photo of Rainbow Rice Balls in coconut Milk by जयश्री भवाळकर at BetterButter
0
3
5(1)
0

Rainbow Rice Balls in coconut Milk

Jul-15-2018
जयश्री भवाळकर
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • थाई
 • सिमरिंग
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 4 मोठे चमचे तांदुळाचे पिठ
 2. 2 मोठे चमचे कोकोनट मिल्क पावडर
 3. 3 मोठे चमचे साखर
 4. 1 मोठा चमचा आयसिंग शुगर
 5. एक चिमूट मिठ
 6. 4 प्रकार चे खायचे रंग लाल,हिरवा,निळा,आणि पिवळा
 7. पाणी आवश्यकतानुसार
 8. 1/4 कप तांदुळाचे पिठ अजून

सूचना

 1. पाण्यानी तांदुळाचे पिठ मळून घ्या.
 2. आता ह्या मळलेल्या पिठा चे 4 भाग करा.
 3. प्रत्येक भागात 1-1 टिम्ब रंग टाकून नीट मिक्स करून मळून घ्या.
 4. ह्या रंगीत पिठांचे अगदी छोटे छोटे गोळ्या करा आणि त्या तांदुळाच्या पिठात घोळवून ठेवा.
 5. आता एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा त्यात चिमूट भर मिठ आणि 1/2 चमचा साखर घाला.
 6. उकळून ह्या गोळ्या उकळून वर येवू द्या.
 7. आता ह्या गोळ्या चाळणी नी काढून घ्या बर्फाच्या पाण्यात घालून ठेवा.
 8. आता एका दुसऱ्या भांड्यात 100 ml पाणी त्यात कोकोनट पावडर मिक्स करून एक उकळी आणा.
 9. ह्यात थंड झालेल्या गोळ्या चाळणीने काढून घ्या.
 10. खोबऱ्याच्या दुधात रंगीत गोळ्या नीट मिक्स करा.
 11. सर्व्हिंग बाउल मधे काढून सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mukta Deolalikar
Jul-15-2018
Mukta Deolalikar   Jul-15-2018

सुंदर रेसेपी आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर