मसाला डोसा | Masala Dosa Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masala Dosa recipe in Marathi,मसाला डोसा, Chhaya Paradhi
मसाला डोसाby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मसाला डोसा recipe

मसाला डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masala Dosa Recipe in Marathi )

 • तांदळाच पिठ २कप
 • उडिदडाळ १/२कप
 • चणाडाळीचे पिठ २च
 • साखर १च
 • कांदे २
 • उकडलेले बटाटे६
 • मिरच्या ३
 • कडिपत्ता ७-८पाने
 • उडिदडाळ १च
 • चणाडाळ १च
 • मोहरी १/४च
 • जिर१/४च
 • हिंग१/८च
 • हळद १/४च
 • तेल ३च
 • मिठ चविनुसार
 • पाणी १/२कप

मसाला डोसा | How to make Masala Dosa Recipe in Marathi

 1. उडिदडाळ ५तास भिजवुन पेस्ट करा
 2. त्यात तांदळाच पिठ मिक्स करुन रात्रभर ठेवा
 3. डोसे करताना चण्याचे पिठ टाका
 4. साखर व मिठ टाकुन मिक्स करा
 5. डोसा तव्यावर डोसा करा
 6. २-३मिनटांनी डोसा उलटा
 7. डोसा रेडी
 8. बटाटा भाजी साठी कढईत मोहरी जिर टाका
 9. हिंग कडिपत्ता टाका
 10. उडिदडाळ व चणाडाळ टाका
 11. उभे चिरलेले कांदे टाका
 12. मिरच्याचे तुकडे टाका
 13. हळद व बटाट्याच्या फोडी टाका
 14. बटाटा परतुन पाणी टाकुन शिजवा
 15. भाजी रेडी

My Tip:

डोसे कुरकुरीत होण्यासाठी पोहे टाकता येतील

Reviews for Masala Dosa Recipe in Marathi (0)