मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळीचा लाडू

Photo of Chapati ladoo by Maya Ghuse at BetterButter
529
2
0.0(0)
0

पोळीचा लाडू

Jul-15-2018
Maya Ghuse
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळीचा लाडू कृती बद्दल

पोळीचा लाडू

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणीक 2 वाट्या
  2. गूळ पाऊण वाटी
  3. विलायची पावडर अर्धा चमचा
  4. खसखस 2 चमचे भाजून
  5. खोबरा किस 2 चमचे
  6. मीठ चिमूटभर
  7. तूप 3 चमचे

सूचना

  1. कणीकेत चिमूटभर मिठ घालून पाण्याने भिजवून ठेवली
  2. पोळी लाटून, भाजून घेतली
  3. गूळ किसून, गरम केला त्यात विलायची पावडर, खसखस टाकले
  4. पोळी बारीक करून त्यावर गूळाचे मिश्रण, तूप टाकून मिसळून घेतले
  5. लाडू बांधून, खोबरा किस लावून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर