Photo of Godpu by Maya Ghuse at BetterButter
331
2
0.0(0)
0

गोडपुरी

Jul-15-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गोडपुरी कृती बद्दल

गोडपुरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गूळ अर्धी वाटी
  2. कणीक 1 वाटी
  3. बेसन पाव वाटी
  4. सूंठ पावडर पाव चमचा
  5. विलायची पावडर पाव चमचा
  6. खसखस 1 चमचा
  7. तेल 2 वाट्या तळणासाठी

सूचना

  1. वाटग्यात पाणी घेवून त्यात गूळ विरघळून घेतला
  2. सूंठ पावडर, विलायची पावडर, बेसन, कणिक टाकून मळून ठेवले
  3. अर्ध्या तासाने पोळपाटावर खसखस टाकून त्यावर गोळा ठेवून पुर्या लाटून घेतल्या
  4. गरम तेलात तळून घेतल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर