मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे

Photo of Shengole by Arya Paradkar at BetterButter
946
4
0.0(0)
0

कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे

Jul-15-2018
Arya Paradkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळीथ व ज्वारीच्या पिठाची शेंगोळे कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी ज्वारीचे पीठ
  2. 1/2 वाटी कुळीथ पीठ
  3. 4 चमचे तिळ
  4. 2 चमचे तिखट
  5. 1 चमचा धणे जिरे पावडर
  6. 1 बारीक चिरलेला कांदा
  7. 1 चमचा आलं लसुण पेस्ट
  8. 1 चमचा हळद
  9. पाव चमचा हिंग
  10. 1/2 चमचा साखर
  11. कोथिंबीर
  12. चवीनुसार मीठ
  13. तेल
  14. मोहरी

सूचना

  1. प्रथम परातीत दोन्ही पीठे एकत्रित करणे
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट घालणे
  3. नंतर तिखट, मीठ, धणे जिरे पावडर 1 चमचा तिळ, 1/2 चमचा हळद चिमूटभर हिंग घालून पिठ भिजवून घेणे
  4. नंतर हातावर शेंगोळे करुन तव्यावर सॅलो फ्राय /वाफवून घ्यावी
  5. नंतर त्याचे काप करावे
  6. एका भांड्यात थोडे जास्त तेल गरम करुन त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी लगेच तीळ टाकावे ते तडतडल्यावर त्यात 1 चमचा तिखट चवीपुरते मीठ व साखर घालून वाफवलेले शेंगोळे चे काप घालून परतणे
  7. सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर