Photo of Kadhi Pakode by Bharti Kharote at BetterButter
693
2
0.0(0)
0

कढी पकोडे

Jul-15-2018
Bharti Kharote
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढी पकोडे कृती बद्दल

पारंपरिक आणि चविष्ट अशी पाककृती आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. कढी साठी. ..पाव लिटर ताक
  2. तीन चमचे बेसन
  3. फोडणी साठी तूप जीरे मोहरी आल लसूण पेस्ट कडीपता
  4. चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून पाव चमचा हळद हिंग
  5. दोन चमचे कोथिंबीर
  6. एक चमचा गुळ
  7. चवीनुसार मीठ
  8. पकोडे साठी. ...
  9. एक वाटी बेसन
  10. पाव वाटी तांदुळाचे पीठ
  11. पाव चमचा ओवा जीरे पूड
  12. चवीनुसार मीठ
  13. आवश्यकतेनुसार पाणि
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. कढी साठी. ...एका वाडग्यात बेसन पीठ घ्या त्यात त्यात थोडे ताक टाकून पेस्ट बनवा..
  2. कढई मध्ये तेल टाकून जीरे मोहरी आल लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या कडीपता हळद हिंग घाला. .
  3. त्यांत बेसन पिठाची पेस्ट घालून हलवावे
  4. लगेच उरलेले ताक घालून मीठ घालावे. .गुळ घालावे. .
  5. आणि 5 मी.पळीने हलवत राहावे. .वरून कोथंबीर घालावी. .
  6. पकोडे साठी. ...
  7. एका वाडग्यात बेसन पीठ घ्या. त्यांत ओवा तांदुळाचे पीठ मीठ घालून बॅटर बनवा..
  8. पॅन मध्ये तेल तापत ठेवा. .
  9. त्यात पकोडे तळून घ्या. ..
  10. आणि कढीत पकोडे टाकून सर्व करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर