Photo of Mini idli by Sharwari Vyavhare at BetterButter
959
2
0.0(0)
0

मिनी इडली

Jul-16-2018
Sharwari Vyavhare
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिनी इडली कृती बद्दल

इडली कोणाला आवडत नाही लहानापासुन मोठ्या पर्यत सर्वांनाच आवडते, पण ही इडली पहाताच क्षण समजेल कोणासाठी बनवली आहे, हो ही खास करून लहान मुलांन साठी इडली बनवली आहे आणि इडली लहान मुलांना शाळेत जाताना टीफीन मध्ये मिळाली तर, बच्चे कंपनी खुष होणारच.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • कर्नाटक
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदुळ ३ कप
  2. उडीद दाळ १ कप
  3. साखर चवीला
  4. मिठ चवीला
  5. जिरे पावडर चवीला

सूचना

  1. सकाळी दाळ व तांदुळ वेगवेगळे भिजत घाला
  2. रात्री मिक्सर मधून काढा
  3. तांदुळ व दाळ एकत्र करा
  4. रात्र भर पिठ रूबत ठेवा
  5. दुसरे दिवशी पिठामध्ये साखर, मिठ, जिरे पावडर घालून मिक्स करा
  6. इडली पात्रा मध्ये पाणी घाला
  7. मिनी इडलीचा साचाला तेल लावा
  8. इडली साचा मध्ये इडली पिठ घाला
  9. हा साचा इडली पात्रा मध्ये ठेवून झाकण लावा
  10. साधारण मध्यम गॅसवर १० मि इडली वाफून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर