पिठल भाकरी | Pithale Bhaakri Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pithale Bhaakri recipe in Marathi,पिठल भाकरी, samina shaikh
पिठल भाकरीby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पिठल भाकरी recipe

पिठल भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pithale Bhaakri Recipe in Marathi )

 • दीड वाटी बेसन पीठ
 • 1वाटी पानी(थोडे कमी जास्त)
 • 8मिरच्या
 • 7पाकळ्या लसुण
 • 1चमचा जिरे
 • मीठ (चवीनुसार)
 • अर्धी वाटी कोथम्बीर
 • अर्धी वाटी शेंगदाणे(भाजून थोडे भरडलेले)
 • 1कांदा (बारीक चिरून)
 • अर्धा चमचा मोहरी
 • कढिपत्ता
 • हळद

पिठल भाकरी | How to make Pithale Bhaakri Recipe in Marathi

 1. मिरची जिरे लसुण मीठ कोथम्बीर हे मिक्सर ला वाटून घ्या
 2. कढईत 2चमचे तेल घाला
 3. त्यात मोहरी व कढिपत्ता घाला
 4. कांदा घालून परतून घ्या
 5. वाट्लेलि हळद व हिरवी मिरची पेस्ट घाला
 6. आता पानी व मीठ घालून उकली येऊ द्या
 7. उकली आली की हळू हळू बेसन पीठ घाला व ढवळत रहा(गुठळ्या होता कामा नये)
 8. आता शेंगदाणे घाला व हलवून घ्या
 9. झाकण ठेवून शिजु द्या
 10. गरमागरम पिठल कोथम्बीर घाला व ज्वारी ची भाकरी कांदा सोबत सर्व करा

My Tip:

पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता.गरम पिठल्या वर तुपाची ची धार घातली की अप्रतीम लागते

Reviews for Pithale Bhaakri Recipe in Marathi (0)