मुख्यपृष्ठ / पाककृती / पिठल भाकरी

Photo of Pithale Bhaakri by samina shaikh at BetterButter
1324
4
5.0(0)
0

पिठल भाकरी

Jul-16-2018
samina shaikh
600 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठल भाकरी कृती बद्दल

गावापासून ते शहरा पर्यंत सगळ्यांना आवडणार टिफीन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 4

  1. दीड वाटी बेसन पीठ
  2. 1वाटी पानी(थोडे कमी जास्त)
  3. 8मिरच्या
  4. 7पाकळ्या लसुण
  5. 1चमचा जिरे
  6. मीठ (चवीनुसार)
  7. अर्धी वाटी कोथम्बीर
  8. अर्धी वाटी शेंगदाणे(भाजून थोडे भरडलेले)
  9. 1कांदा (बारीक चिरून)
  10. अर्धा चमचा मोहरी
  11. कढिपत्ता
  12. हळद

सूचना

  1. मिरची जिरे लसुण मीठ कोथम्बीर हे मिक्सर ला वाटून घ्या
  2. कढईत 2चमचे तेल घाला
  3. त्यात मोहरी व कढिपत्ता घाला
  4. कांदा घालून परतून घ्या
  5. वाट्लेलि हळद व हिरवी मिरची पेस्ट घाला
  6. आता पानी व मीठ घालून उकली येऊ द्या
  7. उकली आली की हळू हळू बेसन पीठ घाला व ढवळत रहा(गुठळ्या होता कामा नये)
  8. आता शेंगदाणे घाला व हलवून घ्या
  9. झाकण ठेवून शिजु द्या
  10. गरमागरम पिठल कोथम्बीर घाला व ज्वारी ची भाकरी कांदा सोबत सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर