Photo of MEDUVADA by Deepa Gad at BetterButter
853
8
0.0(0)
0

मेदूवडा

Jul-16-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदूवडा कृती बद्दल

साऊथ इंडियन डिश मुलांना टिफिनमध्ये न्यायला छान

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप उडीद डाळ
  2. तांदूळ १ च
  3. अर्धा इंच आलं
  4. हिरवी मिरची ३-४
  5. कढीपत्ता १० पाने
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. उडीद डाळ व तांदूळ ५ तास पाण्यात भिजवा
  2. मिक्सरमधून पाणी न घालता पेस्ट बनवा
  3. भांड्यात काढून त्यात चिरलेलं प्रत्येकी आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता सर्व चिरून घाला
  4. हाताने ५ मिनिटे फेटत रहा
  5. तेल तापवत ठेवा
  6. एक भांड्यात पाणी घ्या
  7. त्या पाण्यात हात बुडवून मग पेस्ट हातावर घेऊन अंगठयाने मध्ये भोक पाडून तेलात सोडा
  8. ब्राउन होईपर्यंत तळा
  9. चटणीबरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर