यम्मी पिझ्झा | Yummy pizzza Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Yummy pizzza recipe in Marathi,यम्मी पिझ्झा, Anita Bhawari
यम्मी पिझ्झाby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

यम्मी पिझ्झा recipe

यम्मी पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Yummy pizzza Recipe in Marathi )

 • 2 पिझ्झा बेस
 • कांदा शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतलेले
 • मकादाने ऊकडवुन घेतला
 • मोझरेला चिझ
 • प्रोसेस चिझ
 • ओरिगॅनो
 • पिझ्झा साॅस
 • चिलीफलेकस
 • ओलिव (black and green )
 • अॅलुमिनियम फोयल पेपर
 • बटर

यम्मी पिझ्झा | How to make Yummy pizzza Recipe in Marathi

 1. पिझ्झा बेस ला बटर लावून 2 बाजुने भाजून घ्यावेत
 2. पिझ्झा साॅस लावून वरतुन चिरलेला भाज्या पसरवून 2 ओलिव ठेवून शिजवून घेतलेल मकादाने टाकावेत मीठ भुरभुराव
 3. 2 प्रकारच चिझ किसुन त्यावर चिलीफलेकस ओरिगॅनो टाकावेत
 4. हायमोड वर अॅलुमिनियम पेपर मध्ये पिझ्झा ठेवून 2/3 मिनिट बेक कराव

My Tip:

सहज व सोपी

Reviews for Yummy pizzza Recipe in Marathi (0)