मुख्यपृष्ठ / पाककृती / यम्मी पिझ्झा

Photo of Yummy pizzza by Anita Bhawari at BetterButter
0
1
0(0)
0

यम्मी पिझ्झा

Jul-16-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

यम्मी पिझ्झा कृती बद्दल

सगळेच आवडीने खातात

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 पिझ्झा बेस
  2. कांदा शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतलेले
  3. मकादाने ऊकडवुन घेतला
  4. मोझरेला चिझ
  5. प्रोसेस चिझ
  6. ओरिगॅनो
  7. पिझ्झा साॅस
  8. चिलीफलेकस
  9. ओलिव (black and green )
  10. अॅलुमिनियम फोयल पेपर
  11. बटर

सूचना

  1. पिझ्झा बेस ला बटर लावून 2 बाजुने भाजून घ्यावेत
  2. पिझ्झा साॅस लावून वरतुन चिरलेला भाज्या पसरवून 2 ओलिव ठेवून शिजवून घेतलेल मकादाने टाकावेत मीठ भुरभुराव
  3. 2 प्रकारच चिझ किसुन त्यावर चिलीफलेकस ओरिगॅनो टाकावेत
  4. हायमोड वर अॅलुमिनियम पेपर मध्ये पिझ्झा ठेवून 2/3 मिनिट बेक कराव

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर