मुगाचे डोसे | Mug dosa Recipe in Marathi

प्रेषक Rajlaxmi Padsalge  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mug dosa recipe in Marathi,मुगाचे डोसे, Rajlaxmi Padsalge
मुगाचे डोसेby Rajlaxmi Padsalge
 • तयारी साठी वेळ

  5

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मुगाचे डोसे recipe

मुगाचे डोसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mug dosa Recipe in Marathi )

 • अख्खा मूग - 2 वाटी
 • तांदूळ - अर्धी वाटी
 • जिरे
 • मिरच्या - 4
 • मीठ
 • आदरक
 • तेल

मुगाचे डोसे | How to make Mug dosa Recipe in Marathi

 1. प्रथम मूग आणि तांदूळ 3 तास भिजत ठेवणे
 2. नंतर ते मिक्सर मध्ये टाकणे त्यात मिरच्या, मीठ, जिरे , आदरक टाकून बारीक करून घेणे
 3. तयार पीठ 1 तास भिजत ठेवणे
 4. नंतर तव्याला मीठाचे पाणी लावून डोसा टाकणे. व बाजूने तेल सोडणे
 5. दोन्ही बाजूने भाजून घेणे
 6. मूग डोसा तयार आहे

My Tip:

मुलांना डब्याला पौष्टिक पदार्थ आहे

Reviews for Mug dosa Recipe in Marathi (0)