मुख्यपृष्ठ / पाककृती / उकडीचा भात

Photo of BOILED rice by Priyanka Gend at BetterButter
826
2
0.0(0)
0

उकडीचा भात

Jul-16-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उकडीचा भात कृती बद्दल

मस्त भात

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. तांदूळ 2 वाट्या
  2. तूप
  3. मीठ

सूचना

  1. तांदूळ 10 मिन भिजत ठेवा
  2. एक कॉटन च्या कापदयत तांदूळ घट्ट बांदा
  3. एक टोपत पाणी घ्या त्यात मीठ तूप घालून उकळी काढा
  4. त्यात हे गाठोडे ठेवा
  5. व 15 मिन उकळून घ्या
  6. जल भात तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर