साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसा | Sabudana and samo rice dosa Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana and samo rice dosa recipe in Marathi,साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसा, Manisha Sanjay
साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसाby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  10

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसा recipe

साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana and samo rice dosa Recipe in Marathi )

 • वरी तांदूळ - १ वाटी
 • साबुदाणा - १/४ वाटी
 • मीठ चवी नुसार
 • तूप लागेल असे

साबुदाणा आणि वरी तांदूळ डोसा | How to make Sabudana and samo rice dosa Recipe in Marathi

 1. साबुदाणा आणि वरी तांदूळ धुवून वेगवेगळे २ तास भिजत घालून ठेवा.
 2. २ तासा नंतर दोन्ही बारीक वाटून घ्या.
 3. चवी नुसार मीठ आणि पाणी घालून चांगले मिक्स करून नेहमी च्या डोसा पीठ प्रमाणे पीठ बनवून घ्या.
 4. ८/९ तासा नंतर नॉनस्टिक तव्यावर तूप घालून डोसे करून घ्या.
 5. *आवडी प्रमाणे वाटताना हिरवी मिरची, आले घालु शकता

My Tip:

झटपट करायचे असतील तर १/४ वाटी दही घालून वाटून घ्या. १/२ तासा नंतर डोसे बनवा.

Reviews for Sabudana and samo rice dosa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo