साबुदाणा वडा | Sabudana vada Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  16th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana vada recipe in Marathi,साबुदाणा वडा, Manisha Sanjay
साबुदाणा वडाby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  4

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

साबुदाणा वडा recipe

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana vada Recipe in Marathi )

 • साबुदाणा - १ वाटी
 • उकडलेले बटाटे - १/४ वाटी
 • शेंगदाणे चा कूट - १/४ वाटी
 • मीठ चवी नुसार
 • हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
 • तूप

साबुदाणा वडा | How to make Sabudana vada Recipe in Marathi

 1. साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवा.
 2. ३/४ तासा नंतर साबुदाणा चांगला मऊ झाला की त्यात बाकीचे साहित्य मिक्स करावे.
 3. पीठाचे छोटे छोटे गोळे करून आप्पे पात्रात तूप घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या.

My Tip:

साबुदाणा धुतला कि त्यात ५ मिनिटे पाणी घालून ठेवायचे आणि नंतर पाणी काढून साबुदाणा भिजत ठेवायचा.

Reviews for Sabudana vada Recipe in Marathi (0)