मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा वडा

Photo of Sabudana vada by Manisha Sanjay at BetterButter
1281
1
0.0(0)
0

साबुदाणा वडा

Jul-16-2018
Manisha Sanjay
240 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा वडा कृती बद्दल

आप्पे पात्रात बनवलेले साबुदाणा वडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. साबुदाणा - १ वाटी
  2. उकडलेले बटाटे - १/४ वाटी
  3. शेंगदाणे चा कूट - १/४ वाटी
  4. मीठ चवी नुसार
  5. हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
  6. तूप

सूचना

  1. साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवा.
  2. ३/४ तासा नंतर साबुदाणा चांगला मऊ झाला की त्यात बाकीचे साहित्य मिक्स करावे.
  3. पीठाचे छोटे छोटे गोळे करून आप्पे पात्रात तूप घालून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर