मुख्यपृष्ठ / पाककृती / तिखट बटाटा

Photo of TIKHAT batata by Priyanka Gend at BetterButter
1026
1
0.0(0)
0

तिखट बटाटा

Jul-17-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिखट बटाटा कृती बद्दल

टिफिन साठी मस्त भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 बटाटे
  2. तिखट
  3. मीठ
  4. तेल
  5. जिरे

सूचना

  1. बटाटा कापून घ्या
  2. पॅन मध्ये तेल घाला त्यात बटाटा परतुम घ्या
  3. आता त्यात मीठ तिखट जिरे घाला व वाफ काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर