मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदे पोहे

Photo of KANDE POHE by Jayshree Bhawalkar at BetterButter
446
2
0.0(0)
0

कांदे पोहे

Jul-17-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदे पोहे कृती बद्दल

ही पाक कृती महाराष्ट्रा चा नाही अपितु पूर्ण भारतातील आवडीचा नाश्ता आहे.हा एक पौष्टिक आणि सोपा नाष्टाचा प्रकार आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 कप जाडे पोहे
  2. 1चमचा साखर
  3. 1 1/2 चमचा मिठ
  4. 1 बारीक चिरलेला कांदा
  5. 1 छोटे छोटे टुकडे केलेला बटाटा
  6. 1 हिरवी मिर्ची बारीक चिरलेली
  7. 1/4 चमचा हळद
  8. 1/2 चमचा राई
  9. 1/2चमचा बडी शोप
  10. 1 चमचा तेल
  11. 1 लिंबा चा रस
  12. 2 चमचे चिरलेली कोथिंबीर
  13. 2 चमचे अनार दाणे

सूचना

  1. एका भांड्यात पोहे पाण्यानी धुवून घ्या आणि पाणी पूर्ण काढून घ्या
  2. आता एक पॅन मधे तेल गरम करा
  3. त्यात राई,शोप घालून कांदा, हिरवी मिर्ची घालून नीट परतून घ्या.
  4. आता ह्या फोडणीत बटाटा घालून झाकून शिजवून घ्या.
  5. इकडे पोह्यात साखर,मिठ घालून नीट मिक्स करा.
  6. आता हे पोहे पॅन मधील फोडणीत घालून नीट मिक्स करून घ्या आणि झाकून एक वाफ येऊ द्या.
  7. आता पोह्यांवर लिंबा चा रस आणि कोथिंबीर घाला
  8. हे पोहे एक वाफ निघून गेल्या वर टिफिन बॉक्स मध्ये अनार दाणे नी सजवून पैक करा.म्हणजे गरम पण राहतील आणि साजळणार पण नाही.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर